तारुण्याची मजाच काही और असते ना.. मस्त कॉलेज मधील दिवस.. मित्र मैत्रिणी.. मग आमचा तो ग्रुप ... चहाचे अड्डे..एकत्रित जेवणाचे डब्बे..आणि बरेच काही..
पण हे काही लगेच चालू होत नाही.........आणि असं साध्या पणे संपतहि नाही.. नाही का...??
तसा कॉलेजचा आज पहिला दिवस .. .. नवीन कॉलेज असल्याने, सगळेच नवीन.. नाविन्याची जणू जत्रा तीच..खूप घाबरल्या सारखे वाटतंय. कोणी भेटेल का इथे ओळखीचे? आपले पण खूप मित्र असतील का? खूप प्रश्न सतावत होते..
त्यात क्लास रूम शोध्याचा होता... काहींना मित्र मिळाले....आणि मजेत ते सगळे lecture la जात होते..तर काही नवखे माझासारखे सगळ्यांचे धक्के खात होते..दोघा तिघा विचारले पण काही नीट response नाही...
उगाच भीती वाटत होती उशीर झाला तर, तसा तर अजून अर्धा तास होता.....
समोरून जाताना अनोळखी व्यक्तीची अचानक धडक धडाम ..... दोन तीन शब्द typical , non sens कळत नाही..बघून चालता येत नाही..
मी पण जरा वैतागलोच....एक तर डोळ्यावर झाकण ...(छोटा चष्मा) आणि हातात फोन घेऊन चालताना समोर काय आहे कसे दिसणार ....... त्यात हातात नको तेवढी पहिल्याच दिवशी एवढी पुस्तके... मला वाटलं आजच final day आणि exam उद्या पासून सुरु :)
आमचा क्लासरूम second floor ला होता मी right च्या जीन्या वरून गेलो.......... क्लासरूम समोर जरा time पास केला जरा नमुने चेक करत होतो... अपने type का कोई हैं..कोणी ओळखीचे दिसत नाही.....एक रिकामा बेंच बघून लेक्चरच्या आधी १५ min क्लास रूम मधे शांतपणे बसून राहिलो........पहिले lecture Physics ... Madam आल्या..some guys raised rest were in their mood ..
आणि same type मधे एन्ट्री झाली.. एका हातात पुस्तके, पाठीवर sack .. एका हातात mobile .. आणि हो डोळ्यावर झाकण पण होतेच..:)
मी साधारण दरवाज्याच्या बाजूलाच दुसऱ्या बेंच वर होतो, एकटाच.. बेंच जवळ उभा राहिल्यावर जागा देणे साहजिकच होते...
साहजिकच ओळख झाली.... नाव पण अगदी unique ...आणि मग एक दोन तीन आणि चार ... जमला कि हो ग्रुप...पहिलाच दिवस आणि कटिंग चाय आणि veg puff ....आन्नाकडे झकास...
आणि विसरू शकणार नाही असे दिवस चालू झाले.............